नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


18 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Wed Apr 10, 2013 2:52 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


चमचमीत फिश करी

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा Go down

चमचमीत फिश करी

लिखाण  Admin on Sat May 19, 2012 10:05 pm


कोकणात काही दिवस राहिल्याने मासे आणि माशांचे विविध पदार्य यांचे अतूट असे नाते राहिलेले आहे. घरी नेमका शाकाहार मग अशावेळी बाहेर खाण्यासाठी जाणे ही एक सबब होऊन जाते. फिश करी हा पदार्थ भाताबरोबर खाण्यासाठी नेहमीच मला आवडतो. त्यात ताजे मासे असतील तर ती खाण्याची मजा औरच असते. तसही भातासोबत मला कोणतीही भाजी आवडते. आणि ती खाण्याची मजा देखील येते.

टोमॅटो रश्यातील फिश करी करण्यासाठी लागणारे साहित्य हळद, लाल तिखट, धणेपूड, मिरेपूड, चिंचेचा केळ आणि चवीपुरते मीठ हे सर्व एकत्र कालवून अर्धा किलो माशाच्या तुकड्यांना लावून ठेवावे. १ कप लहान कांदे, १ कप खोवलेला नारळ, एक इंच आल्याचा तुकडा, ६ पाकळ्या लसूण, ४ टोमॅटो हे सर्व तेलात परतून पाणे घालून बारीक वाटावे. हे वाटण गाळण्यावर गाळून त्यातील चोथ काढून टाकावा. अर्धा कप तेलात मोहरी, कढीपत्ता, पाच सुक्या मिरच्या, पाच लवंगा, एक दालचीचा तुकडा परतावा. त्यावर मसाला, माशांचे तुकडे व पाणी घालून शिजवावे. रश्श्याला हवा तेवढा दाटपणा ठेवावा. बनवायला सोप्या असलेल्या या पदार्थाची चव इतकी छान, की खरेच तोंडाला पाणी सुटते.

हा रस्सा आणि भात याची मजा औरच असते.
avatar
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forumotions.in

वापस वरती Go down

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही