नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


18 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Wed Apr 10, 2013 2:52 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


स्टेट बँक नऊ हजार 500 कर्मचा-यांची करणार भरती

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा Go down

स्टेट बँक नऊ हजार 500 कर्मचा-यांची करणार भरती

लिखाण  Admin on Wed Jun 13, 2012 1:44 am

देशातील सर्वात मोठी बँक असलेली भारतीय स्टेट बँक चालू आर्थिक वर्षात 9,500 कर्मचा-यांची भरती करणार आहे.

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठी बँक असलेली भारतीय स्टेट बँक चालू आर्थिक वर्षात 9,500 कर्मचा-यांची भरती करणार आहे. रिटेल व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचा बँकेने निर्णय घेतला असून यासाठी यंदा नवीन भरती करण्यात येणार आहे.

सध्याची आर्थिक स्थिती कठीण असली बँक व्यवसाय वाढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बँकेचे अध्यक्ष प्रतीप चौधरी यांनी सांगितले. येत्या काही वर्षात बँकेसाठी रिटेल व्यवसाय हा केंद्रस्थानी राहणार असून याच्या विस्तारासाठी बँकेकडून योग्य ते निर्णय घेतले जातील, असेही चौधरी यांनी बँकेच्या वार्षिक अहवालामध्ये भागधारकांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

गेल्या वर्षभरात एकूण कर्मचा-यांपैकी 7,452 कर्मचारी कमी झाले असल्याचेही बँकेने अहवालात म्हटले आहे. मात्र चालू वर्षात नव्याने 9,500 लिपिकांची भरती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रिटेल, मोटार कर्ज, गृहकर्ज या व्यवसायामध्ये आजही एसबीआय आघाडीवर आहे. 31 मार्च 2012 पर्यंत बँकेने 1,82,427 कोटींच्या कर्जाचे वितरण केले.

यामध्ये 10.9 टक्क्यांची वाढ झाली. बँकिंग क्षेत्रातील आपला दबदबा कायम राहण्यासाठी बँक नवीन भरती करून रिटेल व्यवसाय आणखी भक्कम करणार आहे.
avatar
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

http://aplemarathijagat.forumotions.in

वापस वरती Go down

मागिल विषय बघा पुढचा विषय बघा वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही