नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


18 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Wed Apr 10, 2013 2:52 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


व्हेज कबाब

Go down

व्हेज कबाब

लिखाण  aplemarathijagat on Sat May 19, 2012 8:50 pm


श्रावण सुरु झाला की, अस्सल मांसाहारी लोक देखील शाकाहाराच्या गप्पा करु लागतात. मग अशावेळी अस्सल शाकाहारी लोक मुद्दाम मांसाहाराकडे वळतात. खरं तर शास्त्रीयदृष्टय़ा या काळात मांसाहार करु नये असे मानले जाते. मांसाहारी व्यक्तिंना मग शाकाहारी पर्यायात देखील नाव साधर्म्य असणारी एखादी तरी डिश ताटात हवीच असते. अशा वेळी व्हेज कबाब हा एक उत्तम पर्याय आहे.

कबाब खावा तर मुंबईच्या ग्रँट रोडवर किंवा वांद्रय़ाच्या लिंकिंग रोडवर. मस्त खरेदी झाल्यानंतर कबाब खाण्यात जी मजा असते त्याचे वर्णन करता येत नाही. कबाबच्या नुसत्या आठवणीने तोंडाला पाणी सुटते. परवा मी एका मित्राकडे गप्पा मारत असताना मला अचानक व्हेज कबाबची डिश पुढे आली. आणि न राहवत त्याची पाककृती विचारुन घेतली. ती पुढील प्रमाणे ...

साहित्य : १ कप चण्याची डाळ, २ कांदे चिरून, अर्धा कप श्रावणघेवडा चिरून, थोडे जिरे, ३ लवंगा, १ दालचिनीचा तुकडा, १ हिरवी मिरची, २ वेलदोडे, पाणी.
कृती : सर्व एकत्र शिजवावे. कोरडे करुन पुरणाप्रमाणे वाटून घ्यावे. मीठ, आले, लसूण पेस्ट घालावी.

सारणासाठी : थोडा खवा मोडून त्यात कोथिंबीर, काजू तुकडा, बेदाणे घालावे. पुरणाच्या वाटीत सारण भरून शॅलो फ्राय करावे. प्रत्येक कबाबवर कांद्याची एक रिंग ठेवून मधोमध थोडा टोमॅटो सॉस घालून द्यावे.

बनवायला अत्यंत सोपा असा हा पदार्थ बाहेर पाऊस पडत असताना गरमा गरम स्वरुपात खायला निश्चितच आवडतो आणि सोबत जर भरपूर मित्र मैत्रीणी असतील तर याची चव आणखी वाढते.

aplemarathijagat
Member
Member

Posts : 47
Join date : 15/05/2012

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही